NCT NCT थबडेवाडी येथील आऊबाई खोत यांचे दुःखद निधन

थबडेवाडी येथील आऊबाई खोत यांचे दुःखद निधन

नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी{रामचंद्र कोरे-माळी}:-
शिवाजीनगर थबडेवाडी येथील रहिवासी महात्मा केदार खोत यांच्या मातोश्री आऊबाई रामा खोत  यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने थबडेवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार  शनिवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी सकाळी ठिक ८ वाजता कवठेमहांकाळ रोड, शिवाजी नगर,थबडेवाडी येथे होणार असल्याची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे.