- नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):-
घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील प्रतिष्ठित महीला नागरिक सौ रेखा अनिल शिंदे (वय-६९) यांचे दिर्घ आजाराने दुःखद निधन झाले.त्या किराणा मालाचे दुकानदार अनिल शिंदे यांच्या पत्नी होत.त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा,एक मुलगी,सुन,जावाई व नातवंडे असा परिवार असुन रक्षाविसर्जन रविवार दिनांक २९ डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता घाटनांद्रे येथील मराठी शाळेच्या पाठीमागील स्मशानभूमीत घेण्यात आले आहे.
घाटनांद्रे येथील प्रतिष्ठित महिला रेखा अनिल शिंदे यांचे दुःखद निधन
December 28, 2024
