श्री धानम्मादेवीच्या यात्रेनिमीत्य उद्या सोमवार दिनांक 14 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता बैठक आयोजित करणेत आली असुन गावातील सर्व धानम्मादेवी सदभक्तानी श्री धानम्मादेवी देवस्थान येथे उपस्थित रहावे ही विनंती आपले नम्र श्री धानम्मादेवी सर्व सदभक्त मंडळ उमराणी
