NCT NCT शिरढोण येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची135 जयंती उत्साहात साजरी

शिरढोण येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची135 जयंती उत्साहात साजरी

नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी(रामचंद्र कोरे -माळी):-शिरढोण ( ता.कवठेमंहाकाळ ) येथे संयुक्त जयंती महोत्सव समितीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त समस्त बहुजन समाजाने एकत्र येऊन सामूहिक बुद्ध वंदना घेऊन पुष्पहार अर्पण केले तसेच भव्य रक्तदान शिबिर आयोजित करून उत्कृष्टरित्या रक्तदान शिबिर पार पडली तसेच जिल्हा परिषद शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप केले.        डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती  साहिल (भैय्या) काटे  यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय उत्कृष्टरित्या पार पडली. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका अध्यक्ष पिंटू माने,कवठेमहांकाळ मातंग समाज तालुका अध्यक्ष रामचंद्र वाघ, माझी कवठेमंकाळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष टी.व्ही पाटील (आबा), शिरढोण गावचे युवा नेते अभिजीत पाटील, रमेश सोनवणे, हेमंत चंदनशिवे, केशव सोनवणे, दिवतांबर सौंदडे, श्रीकांत पवार, संतोष काटे , अशोक काटे, संभाजी पवार, बाळासाहेब ढोबळेतसेच कार्यकर्ते सचिन सोनवणे, विशाल काटे, सुरज शिंदे ,तुषार ढोबळे, शुभम वाघ, विशाल सौंदडे, प्रवीण मंडले,सुशांत सौंदडे,शुभम लोहार, सौरभ वाघ, रुपेश सोनवणे, ओमकार सोनवणे,विक्रांत लोखंडे, महेश सोनवणे, उमेश सोनवणे, सुचित पवार, सुधीर पवार, गणेश पवार, विशाल बनसोडे, प्रसाद काटे, राजवर्धन पाटील, सुशांत पवार, अतुल सौंदडे, जय सौंदडे, प्रथमेश नाईक, गणेश मदने, यश पवार इतर पदाधिकारी मोठ्या संख्येनेउपस्थित होते.