नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर(जालिंदर शिंदे):-
घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील प्रतिष्ठित महीला नागरिक श्रीमती शालन विठ्ठल चव्हाण (वय-७०) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्या ठाणे येथील असिस्टंट पोलिस इन्स्पेक्टर सुभाष चव्हाण यांच्या मातोश्री होत.त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे व परतावंडे असा परिवार असुन, रक्षाविसर्जन शनिवार दिनांक २५ रोजी सकाळी आठ वाजता विजापूर- गुहागर राष्ट्रीय महामार्गा लगत चव्हाण मळा येथे घेण्यात आले आहे.
