NCT NCT पाचगणीचे विकासपुत्र माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक मा. शेखर कासुर्डी यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा

पाचगणीचे विकासपुत्र माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक मा. शेखर कासुर्डी यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा

नवचैतन्य टाईम्स पाचगणी प्रतिनिधी (नौशाद भाई सय्यद ):-पाचगणीचे स्थानिक भूमिपुत्र,माजी नगराध्यक्ष तथा आजी नगरसेवक,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खंबीर नेतृत्वमा. शेखर कासुर्डी यांना वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात येत आहे पाचगणीच्या विकासासाठी सतत स्पष्ट भूमिका मांडणारे,स्थानिक व्यापारी, टेबल व्यवसायिक तसेच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी वेळोवेळी आवाज उठवणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.सर्व जाती-धर्मातील नागरिकांना सोबत घेऊन चालणारे, चेहऱ्यावर कायम हसरा भाव ठेवून जनतेची सेवा करणारे लोकप्रिय नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. पाचगणी इंडियन टाइम्स | नवचैतन्य टाईम्स परिवर्तन संघटना, सातारा जिल्हाध्यक्ष यांच्या कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा