NCT NCT वाघोली येथील सौ. निशा प्रताप शिंदे यांचे दुःखद निधन

वाघोली येथील सौ. निशा प्रताप शिंदे यांचे दुःखद निधन

नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर(जालिंदर शिंदे ):-वाघोली (ता.कवठेमहांकाळ) येथील प्रतिष्ठित महीला नागरिक सौ निशा प्रताप शिंदे (वय-३२) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्या कवठेमहांकाळ येथील प्रसिद्ध अश्या प्रताप ऑटोचे मालक प्रताप शिंदे यांच्या सुविध पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती,एक मुलगा,एक मुलगी, सासू-सासरे असा परिवार असून, रक्षाविसर्जन आज बुधवार दि.१ जुलै रोजी सकाळी आठ वाजता वाघोली येथे होणार आहे.