NCT NCT सांगली मध्ये "श्री. पेंटस् " या अधुनिक कलर शॉपीचे दिमाखदार उद्‌घाटन सोहळा संपन्न

सांगली मध्ये "श्री. पेंटस् " या अधुनिक कलर शॉपीचे दिमाखदार उद्‌घाटन सोहळा संपन्न

नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी(रामचंद्र कोरे-माळी):-सांगली शहरात १०० फूटी रोडवर माने चौकातील सिल्लव्हर ओक बिल्डींग मध्ये "श्री पेंटस्" या अधुनिक व विविध उपयोगी काठर शॉपीचे उद्‌घाटन' सेले निरंकारी मंडळाचे माननीय सुनिलकुमार रात्राजी (झोनल इन्चार्ज 'बेंगलोर ) याचे शुभहस्ते उत्साहपूर्वक पार पडले.                               "श्री पेंटस्" या शॉपीचे संचालक श्री. आशिष पोळ ,व.याचे पिताश्री प्रा. सुरेशराव पोळ योनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले यावेळी निरंकारी मंडळातील सर्व पदाधिकारी तसेच संयोजक जालिंदर जाधव सांगली, दत्तात्रय जगताप , खानापूर आणि कृष्णकांत उथळे भाटवडे उप‌स्थित होते. तसेच समाजाच्या विविध थरातील मान्यवर, ग्राहक, नातेवाईक आणि पत्र‌कार बांधव उप‌स्थित होते.                                                 या शाँपमध्ये वॉल पेटस् ,कार पेंटस् तसेच इंडस्ट्रीज पें इस् विविध पेंटस् व साहित्य यांचे दुर्जेदार वितरण, आणि विश्वासार्ह सेवा देण्याचा सेकाला सोडला यावेळी. मा. सुमित कोकीतकर अक्ष क्रेडाई, मा. चंद्रकांत पारील अभ्यास मराठा उद्योजक फौडेशन सांगली मा. रविंद्र खिलारे माजी अध्यक्ष, मा. प्रविण पिसे, मा-दिलीप पारील मा. दिपक सुर्यवंशी, मा. प्रमोद शिंदे , भा. अनिल पारीक व मा अभिजीत पार्टील पाइस यांनी मोलाचे मार्गदर्शन कोते. तसेच या शॉपीचा शुभारंभ मा. नंदकुमार झांबरेजी (सातारा ) यांच्या उपस्थिती मध्ये पार पडला.  प्रा. सुनिल पाटील मिरज यांनी आभार मानून चहापानानंतर हा कार्यक्रम संपला.